SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Thursday, March 17, 2016

अर्थसंकल्प : योजना व संरक्षण विषयक ठळक मुद्दे

अर्थसंकल्प : योजना व संरक्षण विषयक ठळक मुद्दे 

योजना 

  1. पंतप्रधान विमा सुरक्षा योजना : यामध्ये २ लाख रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण मिळण्याची तरतूद असून याचा वार्षिक हप्ता १२ रुपयांचा असेल. हि योजना थेट जन धन योजनेशी जोडली जाईल. 
  2. जीवन ज्योती विमा योजना : हि योजना १८ ते ५० वयोगटातील क्याक्तीन्साठी असून याचा वार्षिक हप्ता ३३० रुपयांचा असेल. मृत्यू नंतर विमाधारकाला २ लाख रुपये मिळतील. 
  3. नयी मंझील योजना : अल्पसंख्याक युवकांना रोजगार मिळणे सुलभ व्हावे यासाठी 'नयी मंझील ' सुरुकरणार 
  4. अटल पेन्शन योजना : व्यक्ती जितकी रक्कम आणि जितका कालावधी जमा करील त्या नुसार त्या व्यक्तीला 'पेन्शन ' मिळणार आहे अर्धे पैसे सरकार भरणार व वयाच्या ६० नंतर पेन्शन मिळणार . 
  5. सुवर्ण मुद्रीकरण योजना : सोने जमा करणाऱ्या खावेदाराला त्याच्या खात्यात व्याज किंवा तेवढ्याच रक्कमेचे कर्ज पुविणारी योजना 
  6. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना : ग्रामीण युवकांना रोजगार निर्मितीसाठी किमान कौशल्य मोफत प्रशिक्षण मिळणार 
  7. पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना : सर्वांना उच्च शिक्षण आणि त्यासाठी शिष्यवृत्ती आणि कर्ज देण्याची तरतूद. 
  8. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना : ग्रामीण भागातील विजेची मागणी डोळ्यासमोर ठेऊन हि योजना सुरु करण्यात येणार आहे . यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे . 
संरक्षण 

  1. संरक्षण क्षेत्रासाठी २ कोटी ४६ लाख ७२१७ कोटी रुपयांची तरतूद गेल्या वर्षी हि तरतूद २ कोटी २२ लाख रुपयांची होती . 
  2. लष्करी खर्चात ३४ टक्के वाढ . 
  3. सैन्य दलातील कनिष्ठ अधिकार्यांसाठी एक  Rank  एक पेन्शन योजना 
  4. प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठ उभारणार 

No comments :

Post a Comment

Thanks for visiting my website

Map

About Me