SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Tuesday, April 12, 2016

तुम्ही कंडोमचा जास्त वापर

तुम्ही कंडोमचा जास्त वापर करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या







नवी दिल्ली : यौन संबंधात नको असलेल्या गर्भधारणेला रोखण्यासाठी अनेक जण कंडोमचा वापर करतात. कंडोमचा वापर सेफ सेक्स म्हणून केला जातो. 

१) कंडोमचा वापर निश्चीत फायदेशीर असतो आणि यौन संचारित रोग तसेच नको असलेली गर्भधारणेपासून वाचण्यासाठी याचा उपयोग होतो. बहुतांशी लोकांना याची योग्य वापरची माहिती नसते. याचा अधिक वापरही अनेक तोटे निर्माण करू शकतो. याचा जास्त वापर आरोग्यसाठी हानीकारक असू शकतो. कंडोमचे काही साईड इफेक्ट असतो. 

२) बहुतांशी कंडोम हे लेटेक्सपासून बनविले असतात. हा एक तरळ पदार्थ आहे. तो रबरच्या झाडापासून तयार होतो. दी अमेरिकन अकैडमी ऑफ़ एलर्जी अस्थमा अँड म्यूनोलॉजीनुसार काही लोकांना रबरमध्ये प्रोटीन असल्याने अनेकाना त्याची अॅलर्जी असते. अशावेळी त्यांना सिंथेटिक कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

३) कंडोममुळे एचआयव्ही आणि यौन संक्रमण जोखीम कमी करण्यात मदत होते. पण यामुळे यौन संचारित रोगांचा धोका कायम राहतो. यामुळे बाहेरची स्कीन सुरक्षित राहू शकत नाही. त्यात खाज आणि इन्फेक्शनचा धोका असतो. 

४) कंडोमचा योग्य वापर केल्यास ९८ टक्के सुरक्षितता मिळते पण तसं न झाल्यास १०० मधल्या १५ स्त्रीया गर्भवती होतात. त्यामुळे याचा योग्यपणे उपयोग करणं खूपच महत्त्वाचं आहे. एक्सपायरी कंडोमचा वापर करु नका. 

५) अमेरिकेतील काही डॉक्टरांनी असा दावा केला आहे की, पुरुषांद्वारे वापर केल्या जाणाऱ्या कंडोममधून महिलांना गंभीर आजार होऊ शकतात. कंडोमवर पावडर आणि लुब्रिकेंटचा वापर केला जातो. यामुळे कॅंसरचा धोका असतो.
MBA Notes,MPSC,News,Health Treatment at Home,

No comments :

Post a Comment

Thanks for visiting my website

Map

About Me