SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Saturday, April 9, 2016

हॉटेल रुममध्ये दारुच्या नशेत आई-मुलामध्ये शारीरिक संबंध

हॉटेल रुममध्ये दारुच्या नशेत आई-मुलामध्ये शारीरिक संबंधमिशीगन : जगात आई आणि मुलाचं नातं हे सर्वात पवित्र मानलं जातं. पण अमेरिकेतल्या एका राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ५१ वर्षीय महिला तिच्याच ३२ वर्षाच्या मुलासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे.
किम वेस्ट हिने ३० वर्षापूर्वी तिच्या एका मुलाला दत्तक दिलं होतं. त्यानंतर काही दिवसानंतर त्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर मुलाने पुन्हा आपल्या आईचा शोध सुरु केला. 
काही दिवसानंतर किम मुलाला भेटल्या. दोघांनी एकत्र मद्यपान केलं. होटेल रुममध्ये दोघांमध्ये दारुच्या नशेत एकमेकांना किस केलं. त्यानंतर दोघांमध्ये शारिरीक संबंध झाले. यानंतर मुलाने त्याच्या पत्नीला सोडून दिलं.
किम म्हणतात की, 'आमच्यात आई-मुलाचं नातं असलं तरी आम्हाला आता लिव्ह इन रिलेशनमध्ये रहायचंय. दुनियाच्या नजरेत हे चुकीचं असलं तरी आम्हाला एक मुलाला देखील जन्म द्यायचा आहे.'
मिशीगन : जगात आई आणि मुलाचं नातं हे सर्वात पवित्र मानलं जातं. पण अमेरिकेतल्या एका राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ५१ वर्षीय महिला तिच्याच ३२ वर्षाच्या मुलासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे.
किम वेस्ट हिने ३० वर्षापूर्वी तिच्या एका मुलाला दत्तक दिलं होतं. त्यानंतर काही दिवसानंतर त्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर मुलाने पुन्हा आपल्या आईचा शोध सुरु केला. 
काही दिवसानंतर किम मुलाला भेटल्या. दोघांनी एकत्र मद्यपान केलं. होटेल रुममध्ये दोघांमध्ये दारुच्या नशेत एकमेकांना किस केलं. त्यानंतर दोघांमध्ये शारिरीक संबंध झाले. यानंतर मुलाने त्याच्या पत्नीला सोडून दिलं.
किम म्हणतात की, 'आमच्यात आई-मुलाचं नातं असलं तरी आम्हाला आता लिव्ह इन रिलेशनमध्ये रहायचंय. दुनियाच्या नजरेत हे चुकीचं असलं तरी आम्हाला एक मुलाला देखील जन्म द्यायचा आहे.'

MBA Notes,MPSC,News,Health Treatment at Home,

Map

About Me