SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Monday, December 5, 2016

अर्थसंकल्प २०१५ - १६ : कर विषयक ठळक मुद्दे

अर्थसंकल्प २०१५ - १६ : कर विषयक ठळक मुद्दे 

  • सेवा १२.३६ टक्क्यांनी वाढवून १४ टक्के करण्यात आला आहे. 
  • केंद्रीय अबकारी कर १२. ५ टक्के करण्यात आला आहे. 
  • प्राप्तिकरात कोणताही बदल नाही,प्राप्तीकर मर्यादा सध्या २. ५ लाख रुपये आहे. 
  • मालमत्ता कर रद्द करण्यात आला असुन.वार्षिक उत्पन्न एक कोटीहून अधिक उत्पन्नावर २ टक्के अधिभार 
  • कोपोरेट टक्स भारतात ३० टक्के आहे जो जगात सगळ्यात जास्त आहे. हा कर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर करण्यात आला आहे. 
  • अयाकरांतर्गत योगाचा धर्मादाय ट्रस्ट मध्ये समावेश,योगा क्लासेसना सेवा कर लागू असणार नाही . 
  • १ एप्रिल २०१६ पासून देशभरात जीएसटी कर प्रणाली लागू करणार . 
  • आरोग्य विमा योजनेत कमुक्त गुंतवणुकीची मर्यादा १५ हजारांवरून २५ हजारांवर,पेन्शन फंडात ५०हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करमुक्त . 
  • कच्च्या मालावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे . 
  • राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील योगदानासाठी १. लाखापर्यंत कर सवलत देयात येईल . आधी हि मर्यादा एक लाख रुपये इतकी होति. 

No comments :

Post a Comment

Thanks for visiting my website

Map

About Me