SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Monday, December 5, 2016

अर्थसंकल्प २०१५ - १६ : शिक्षण विषयक ठळक मुद्दे

अर्थसंकल्प २०१५ - १६ : शिक्षण विषयक ठळक मुद्दे 

  1. शिक्षण क्षेत्रासाठी ६८,९६८ रुपयांची तरतूद . 
  2. वर्ष २०१५-२०१६ साठी मानव संसाधन विकास (HDR) अंतर्गत उच्च शिक्षणासाठी २६,८५५ रुपयांची तरतूद . मागील वर्षाच्या तुलनेत हि वाढ १३. ३१ % इतकी आहे . 
  3. जम्मू-काश्मीर,पंजाब,तामिळनाडू,हिमाचल प्रदेश,बिहार आणि आसाममध्ये एम्स स्थापणार . 
  4. आय एस एम धनबादचे अद्ययावतीकरण करून त्याचे आय आय टी मध्ये रुपांतर करणार . 
  5. अमृतसरमध्ये उद्द्यानविद्देच्या (Horticulture) अभ्यासक्रमासाठी पी जी इन्स्टिट्युट . 
  6. कर्नाटक मध्ये नवीन आय आय टी स्थापन करणार . 
  7. महाराष्ट्र,राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये फार्म सेंटर 
  8. अरुणाचल प्रदेशमध्ये फिल्म इन्स्टिटुट 
  9. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना :                  स्किल डेव्ह्लोपमेण्ट  देणारी योजना जाहीर त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद . 
  10. प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम :                               उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना . 
  11. अटल इनोव्हेशन मिशन (AIM ) :                                     जगभरातील शिक्ष्णतज्ज्ञांच्या सहभागाने देशात नवनिर्मितीला प्रोत्साहक असे वातावरण आणि संस्कृती ( इनोव्हेशन कल्चर ) निर्माण करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन सुरु करण्यात येणार आहे . यासाठी १५० कोटींची तरतूद केली आहे . 
  12. सर्व शिक्षण अभियान :                                                   १०० कोटी रुपयांची तरतूद . २०१४ - २०१५ साठी ९३. १४ कोटी इतकी होती . 

No comments :

Post a Comment

Thanks for visiting my website

Map

About Me